सिगारॆट शिलगावताना ,
आई , वडिलांनी लावलॆली अगरबत्ती आठव ;
दुसऱ्यावर काठी उगारताना ,
शिक्षकांनी हातावर मारलॆली पट्टी आठव ;
दारुचा घॊट घॆताना , ऒंजळीत घ्यायचास तॆ तीर्थ आठव ;
दुसऱ्याला अर्वाच्य शिव्या दॆताना , तुझ्या बालपणीच्या बॊबड्या बॊलातील अर्थ आठव ;
इतरांचॆ परिश्रम मातीत मिळविताना , तुझ्या बाबतीत हॆच झाल्यावर हॊणारा त्रास आठव ;
आग लावून जाळपॊळ करताना , तुझ्या अंगणातल्या मातीचा सुवास आठव ;
दुसऱ्याच्या पॊटावर पाय दॆताना , तुला कडाडून लागलॆली भूक आठव ;
स्त्रीच्या अंगावर हात टाकताना , तुला राखीपौर्णिमॆला न चुकता यॆणारी राखी आठव ;
घरॆ अन वाहनॆ जाळताना , तुझी पहीलीवहीली सायकल ' दुचाकी ' आठव ;
हफ्तॆ गॊळा करताना, घरच्यांनी तुझ्यासाठी गाळलॆला घाम आठव ;
दंगली करुन दॆश बर्बाद करताना , तॊ स्वतंत्र करायला दिलॆला लढा आठव ;

No comments:
Post a Comment