Jijabai also known as Rajmata Jijabai, was the mother of Shivaji Maharaj
राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ...!!!
हिंदवी स्वराजाच्या राजमाता जिजाबाई यांचा आज जन्मदिन, ह्या
थोर मातेस विनम्र अभिवंदन
आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता!
जय जय जय जय जय जिजाऊ
राट्रमाता राजमाता जिजाऊ....
आऊसाहेब यांच्या ४१६व्या
जयंती निमीत्त,
लक्ष लक्ष प्रणाम..
आई
पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म
जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास
स्वर्गात घेतला!
आई
हरवलेल्या क्षणांची फिरून पुन्हा साठवण
आज अचानक झाली आईची आठवण....

जिजा माऊली गे तुला वंदितो मी,
जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥
तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी ॥१॥
तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला,
तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;
तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥२॥
तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दुःख कोणास काही नसू दे;
नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥३॥
तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा,
तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;
घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥४॥
जय जय जिजाऊ ऽऽऽ- जय जिजाऊ
राष्ट्रमाता जिजामाता यांचा जन्म दि. १२ जानेवारी १५९८ रोजी (पौष पौर्णिमा शके १५१९) रोजी सकाळी दहा वाजता सिंदखेड- राजा जि. बुलढाणा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हसाळराणी तर वडिलांचे नाव लाखुजीराजे जाधवराव होते.
मध्ययुगीन कालखंडातील जागतिक इतिहासातील सर्वगुणसंपन्न एकमेव वैक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण या वैक्तीला हे जागतिक अढळ स्थान प्राप्त करून देणाऱ्या त्यांच्या माता व मानवतावादी आदर्श जिजामाता यांच्याबद्दल आम्हाला जास्त माहिती नाही. शिवबास जन्म देण्यापासून ते त्यांना छत्रपती पदापर्यंत पोहचवणारी एकमेव वैक्ती म्हणजेच शिवमाता - राजमाता - राष्ट्रमाता - जिजामाता होत. जिजामातेच्या निर्धाराचे सत्यचित्र म्हणजे शिवचरित्र.'
शिवबा, अफझलखानाच्या भेटेप्रसंगी तुम्ही कमी आलात तर भीती बाळगू नका. तुमच्या पाठीमागे मी बाळशंभूस छत्रपती बनावून स्वराज्याची निर्मिती करीन.' हा दृढनिर्धार मेंदूत सततजागृत ठेवणारी जिजाऊ! जिजामाता! शिवरायांच्या आयुष्यातील पन्नास वर्षापैकी पंचेचाळीस वर्षे त्यांच्यावर मायेची नज़र ठेवणारी राजमाता म्हणजेच जिजाऊ.
राजमाता राष्ट्रमाता स्वराज्यसंकल्पिका जिजाऊआउसाहेब यांच्या जयंतीच्या सर्वाना हार्दिक शिवेच्छा!!!
जय जिजाऊ...
Incoming Search:

Rajmata Jijabai जीज़ाबाई भोसले राजमाता जिजाऊ sms text message Marathi poem, jijamata with gif animated images picture HD wallpaper |

जिजाऊ हि एक स्त्री होती....
स्वराज घडविणाऱ्या स्पुर्तीची ति एक मूर्ती होती...
शहाजी राजेंचे ति एक विर पत्नी होती ....
जाधव घराण्याची ति एक लाडकी लेक होती ...
भोसले घराण्याची ति एक आदर्श सून होती....
आपल्या पुत्रावर महान संस्कार करणारी ति एक महान माता होती...
स्त्री शक्ती चे प्रतिक असनाऱ्या त्या एक स्त्री उद्धारक माता होत्या...
जगातील प्रतेक स्त्री यांनी ज्यांचा आदर्श घ्यावा...
अशा त्या आदर्श माता होत्या ...

अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा...
Rajmata Jijabai जीज़ाबाई भोसले राजमाता जिजाऊ sms text message Marathi poem, jijamata with gif animated images picture HD wallpaper |
राष्ट्रमाता जिजामाता यांचा जन्म दि. १२ जानेवारी १५९८ रोजी (पौष पौर्णिमा शके १५१९) रोजी सकाळी दहा वाजता सिंदखेड- राजा जि. बुलढाणा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हसाळराणी तर वडिलांचे नाव लाखुजीराजे जाधवराव होते.
मध्ययुगीन कालखंडातील जागतिक इतिहासातील सर्वगुणसंपन्न एकमेव वैक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण या वैक्तीला हे जागतिक अढळ स्थान प्राप्त करून देणाऱ्या त्यांच्या माता व मानवतावादी आदर्श जिजामाता यांच्याबद्दल आम्हाला जास्त माहिती नाही. शिवबास जन्म देण्यापासून ते त्यांना छत्रपती पदापर्यंत पोहचवणारी एकमेव वैक्ती म्हणजेच शिवमाता - राजमाता - राष्ट्रमाता - जिजामाता होत. जिजामातेच्या निर्धाराचे सत्यचित्र म्हणजे शिवचरित्र.'
शिवबा, अफझलखानाच्या भेटेप्रसंगी तुम्ही कमी आलात तर भीती बाळगू नका. तुमच्या पाठीमागे मी बाळशंभूस छत्रपती बनावून स्वराज्याची निर्मिती करीन.' हा दृढनिर्धार मेंदूत सततजागृत ठेवणारी जिजाऊ! जिजामाता! शिवरायांच्या आयुष्यातील पन्नास वर्षापैकी पंचेचाळीस वर्षे त्यांच्यावर मायेची नज़र ठेवणारी राजमाता म्हणजेच जिजाऊ.
राजमाता राष्ट्रमाता स्वराज्यसंकल्पिका जिजाऊआउसाहेब यांच्या जयंतीच्या सर्वाना हार्दिक शिवेच्छा!!!
जय जिजाऊ...
Incoming Search:
jijabai photo
jijabai marathi
jijabai images
rani laxmi bai
jijabai biography hindi
rajmata jijabai
jijabai coloring book
jijabai in hindi
jijabai biography hindi
autobiography of jijabai
history jijabai
jijabai bhosle
shivaji maharaj history
history of shivaji maharaj in marathi language
shivaji maharaj mother name
chhatrapati shivaji history in telugu
No comments:
Post a Comment