Remember, my friend Remember about
A great leader
A great freedom fighter
Honor of Maharashtra
“Chatrapati Shivaji Maharaj”
Best wishes of Shiv Jayanti 2014 to all my friends
असेल हिम्मत तर अडवा!!!"
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा..
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा,
आमच्याबद्दल आम्हालाच काय विचारता
आमच्याबद्दल विचारायचे असेल तरविचारा सह्याद्रीच्या कड्याकपारींना
खणखनणार्याल तलवारीना
अरबी सागराला
मराठी मनाला……….
आणि पाणी पितानही शिवाजी दिसला म्हणून.
चार पावले मागे फिरणार्यां मोगलांच्या घोड्याना.
जय भवानी, जय शिवाजी!
म्हणजे,
!! छत्रपति शिवाजी महाराज!!
!! छत्रपति शिवाजी महाराज!!
दुर रहा पडु नका आमच्या फंदात..
छत्रपति बाप आहे आमचा..
सगळ्या जगला धाक आहे त्यांचा..
खबरदार जर मराठ्यांवर ठेवाल डोळा..
जाऊन बघा ती औरंग्याची कबर
मराठ्यांचं नाव घेतलं कि,कशी कापते
चळाचळा..
मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा..
आरं अजूनही वेळ
गेली नाही बाळा..सांभाळुन राहा
आम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा...
छत्रपति बाप आहे आमचा..
सगळ्या जगला धाक आहे त्यांचा..
खबरदार जर मराठ्यांवर ठेवाल डोळा..
जाऊन बघा ती औरंग्याची कबर
मराठ्यांचं नाव घेतलं कि,कशी कापते
चळाचळा..
मराठे दिसले कि मुगल म्हणायचे पळापळा..
आरं अजूनही वेळ
गेली नाही बाळा..सांभाळुन राहा
आम्हा मराठ्यांचा नाद लयी खुळा...
सांग ओरडुन जगाला..
भित नाही कोणाच्या
बापाला..
छत्रपतिंचा आशिर्वाद आहे
या मराठ्याला..
वाघनख्याने उभाच फाडतो
आम्ही आडवा येईल
त्याला..
वाघ म्हणतात या मर्दाला..
चमकतात आमच्या आज ही तेज
तलवारीच्या धारा,
दिशा बदलतो पाहुन आम्हालाहा वादळी वारा
मावळे आम्ही शिवरायांचे जगने आमचे ताठ,
आडवे जाण्याआधी विचार करा या मर्दमराठ्याशी आहे गाठ
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!
जात, पात, धर्म, वंश, प्रांत, नाते, गोते या मानवी भावनांना कुरवाळत शिवरायांनी सर्वाँना "मावळे" या एकाच जातधर्मात आणले..
शिवकाळात नांदत होती सु:खात
सारी प्रजा...!!
म्हणुन म्हणती शिवाजी,
माझा जाणता राजा...!!
छत्रपति शिवराय'... शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,शेकडो वर्षाची
काळरात्र चिरून स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने सगळा आसमंत तेजोमय बनवणारा "
शिवसुर्य "...!!!!
कितीक झाले आणी होतिल राजे असंख्य जगती
परी न शिवबासम होइल या अवनीवरती
परी न शिवबासम होइल या अवनीवरती
राजे छत्रपती
"वाघाच्या छाव्याला” सांगायची गरज न्हाय,
जय शिवाजी म्हटल तर.... पुढ जय भवानीची हाक हाय,
मराठ्यांचा धनी मराठी मातीचा लेक हाय,
कीर्ती तयाची अफाट हाय ,
तीन्ही लोकी "जय शिवराय" चा जप हाय.
"वाघाच्या छाव्याला” सांगायची गरज न्हाय,
जय शिवाजी म्हटल तर.... पुढ जय भवानीची हाक हाय,
मराठ्यांचा धनी मराठी मातीचा लेक हाय,
कीर्ती तयाची अफाट हाय ,
तीन्ही लोकी "जय शिवराय" चा जप हाय.
झुकल्या येथे गर्विष्ठ माना शिवरायांनी दिला मराठी बाणा
"हातात चिंध्या बांधून"
"मैत्री करणारी आमची जात नाही''
''वेळेप्रसंगी मित्राच्या"
"छाती वरचा घाव''
"झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही .."
"मैत्री करणारी आमची जात नाही''
''वेळेप्रसंगी मित्राच्या"
"छाती वरचा घाव''
"झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही .."
नुसतंच डोक्यावर भगवा फेटा घालून व हातात तलवारी मिरवून कोणाला मावळा होता येत नाही.मावळा होण्यासाठी मनगटात रग व छाताडाच्या पिंजर्यात जिगर असावी लागते जिगर.
एक मराठा घडवा एक राष्ट्र बनवा.॥॰ एकच विचार एकच प्रचार तोही सातासमुद्रापार....॰॥
॥ जय भवानी जय शिवराय ॥
शिवाजी जन्मावा तो शेजारच्या घरात नव्हे तर शिवाजी जन्मावा तो प्रत्येकाच्या मनामनात ....
जय भवानी जय शिवाजी
आमच्याच वाटेवर येऊन
आमच्याशीच वाटमारी
करणाऱ्याला
त्याच्या वाटेवर जाऊन वाट
लावल्या शिवाय आम्ही आमच्या
वाटेवर परतत नाही,
हा आमचा इतिहास आहे...
आमच्याशीच वाटमारी
करणाऱ्याला
त्याच्या वाटेवर जाऊन वाट
लावल्या शिवाय आम्ही आमच्या
वाटेवर परतत नाही,
हा आमचा इतिहास आहे...
ना राजकारणासाठी,
ना स्वार्थासाठी,
जीव फक्त तडफतो मराठी अस्मितेसाठी,
मी मी म्हणणार त्यांना मातीत
लोळवणारी महाराष्ट्राची माती आहे,
खंजीरही घुसणार
नाहि अशी मराठ्यांची छाती आहे....
जय भवानी,
जय शिवाजी,
जय महाराष्ट्र...
एक दिवा लावु जिजाऊचरणी।
..
एक दिवा लावु शिवचरणी।
.
.
एक दिवा लावु शंभुचरणी।
.
.
आमचा इतिहास हीच आमची प्रतिष्ठा.....
.
.
दिपावलीच्या हार्दिक शिवशुभेच्छा.....
.
.
आपल्या घरि सुख समाधान सदैव
नांदो हिच......
Incoming Search:
kchatrapati shivaji jayanti wishes
chatrapati shivaji maharaj jayanti 2014sms
today shivaji jayanti
shivaji jayanti marathi sms kavita poem slogan
shivaji jayanti sms photos
shiv jayanti sms shivaji maharaj
sms shivaji jayanti wishes
shivaji maharaj history
No comments:
Post a Comment