Wednesday, January 15, 2014

गुढी पाड़वा चे रहस्य...


ज्यांना 1 जानेवारीला नवे वर्षसाजरे करतागुढी पाडव्याला करायचेअसेल त्यांनी....लक्ष्य दया 

 शंभुराजेंना ज्या दिवशीहालहाल करून मारलेतो दिवस तुम्हीनवे वर्ष म्हणुनसाजरे करत आहातयाच्या पेक्षा वाईट,दुर्दैवीघटना कोणतीच नाही.  ज्याला स्वत:ची जन्मदातीआई नशिबात नव्हती,
स्वत:च्यावडीलांचे अंतिमदर्शन नशीबात नव्हते
ऐन तिशीत स्वत:ला स्वराज्यासाठीमरावं लागल,
ज्याचेमरणोत्तरही वाईट हालझाले तो माणुसआहे
अरे मराठ्यांनोजर तुम्ही खरेशिव-शंभु भक्तअसताल ना तरनाही तुम्ही करणारतो काळा दिवससाजरा

 गुढी पाडव्यादिवशी नवेवर्ष साजरे करूनका या दिवशी"शंभुराजेंना" हालहाल करून मारण्यातआलेल आहे.
 नका रे करूमाझ्या राजाचा अपमान
तरीपण तुम्हीती गोष्ट करूइच्छित असाल तरतुम्ही स्वत:लामराठा म्हणून घ्यायचाहक्क गमावुन बसलेलाअसाल.....ज्या रामाचकौतुक तुम्ही सांगताकि राम युद्धजिंकुन आला म्हणुनआम्ही गुढी लावतोविजयाची....त्या रामाच्याअयोद्धेत जाऊन बघाकधी गुढी ऊभीराहते का ते.... ?
जय जिजाऊ ...
जयजय शिवराय 
जयरौद्र शंभुराजें
                                                              एक मावळा

No comments:

Post a Comment