Monday, January 13, 2014

शाळा मराठी कविता sms text message

शाळा म्हटलं की दोस्ती,
शाळा म्हंटल की मौजमस्ती,
शाळा म्हंटल की आठवणी,
शाळा म्हंटल की आपुलकी,
शाळा म्हंटल की अमुल्य,
शाळा म्हंटल की अभिमान,
शाळा म्हंटल की निरोप,
शाळा म्हंटल की पुन्हा एकदा गाठी भेटी...

No comments:

Post a Comment