मी मराठी आहे कारण........
.
.
.
.
.
घरी येताना पिझ्झा खाल्ला तरी वरणभात साजूक
तुपाशिवाय माझं पोट भरत नाही....
मी मराठी आहे कारण कितीही Branded Perfumes वापरले तरी
उटण्याशिवाय दिवाळी साजरी होत नाही.....
मी मराठी आहे कारण
गाडीतून जाताना जिकडे मंदिर दिसेल तिकडे नकळत हात जोडले जातात......
मी मराठी आहे कारण........
जीन्सवाली पटवली तरी आईसमोर
आणताना तिला साडीतच आणणार....
मी मराठी आहे कारण........
माझ्यातलं मराठीपण माझ्या रक्तात भिनलयं
आणि याचा मला सार्थ अभिमान आहे......
kनुसतंच डोक्यावर भगवा फेटा घालून व हातात तलवारी मिरवून कोणाला मावळा होता येत नाही.मावळा होण्यासाठी मनगटात रग व छाताडाच्या पिंजर्यात जिगर असावी लागते जिगर.
एक मराठा घडवा एक राष्ट्र बनवा.
No comments:
Post a Comment