कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला....
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा
परक्याना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर
संक्रातिच्यां" गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला .......
मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळगुळ घ्या,गोडगोड बोला!
गुळातील गोडवा ओठावर येऊ दया..मनातील
कडवापणा बाहेर
पडुदया..या संक्रातीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू दया ...... मकर संक्रांतिच्या
हार्दिक शुभेच्छा !!!
एक तिल रुसला , फुगला
रडत रडत गुळiच्या पाकात पडला
खदकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिल गुळ घ्या गोड गोड बोला .
Incoming Search:
marathi greetings makar sankranti
marathi festival makar sankranti
makar sankranti greeting cards festival
makar sankranti greeting cards 2014
makar sankranti greeting cards indian
more marathi greeting
sankrant marathi
makar sankranti marathi sms
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला....
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा
परक्याना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर
संक्रातिच्यां" गोड गोड शुभेच्छा
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला .......
मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा!
तिळगुळ घ्या,गोडगोड बोला!
गुळातील गोडवा ओठावर येऊ दया..मनातील
कडवापणा बाहेर
पडुदया..या संक्रातीला तीळगुळ
खाताना आमची आठवण राहू दया ...... मकर संक्रांतिच्या
हार्दिक शुभेच्छा !!!
Happy makar sankranti 2014 sms messages text wishes in Marathi with images picture greetings card and HD wallpaper. |
एक तिल रुसला , फुगला
रडत रडत गुळiच्या पाकात पडला
खदकन हसला हातावर येताच बोलू लागला
तिल गुळ घ्या गोड गोड बोला .
Incoming Search:
marathi greetings makar sankranti
marathi festival makar sankranti
makar sankranti greeting cards festival
makar sankranti greeting cards 2014
makar sankranti greeting cards indian
more marathi greeting
sankrant marathi
makar sankranti marathi sms
No comments:
Post a Comment